• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पंतप्रधान कार्यालय

रमझानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 APR 2020 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमझानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

"रमझान मुबारक! प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना सर्वांच्या जीवनात विपुल द्यासुसंवाद आणि करुणा घेऊन येवो.

कोविड -19 विरुद्ध सुरु असलेल्या आपल्या लढाईत आपल्याला निर्णायक विजयश्री मिळो आणि अधिक आरोग्यसंपन्न अशा पृथ्वीची निर्मिती आपल्याला करता येवो", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1618024) Visitor Counter : 114


Link mygov.in