पंतप्रधान कार्यालय
धोरणात्मक प्रोत्साहन आणि नवोन्मेष कशा प्रकारे भारताला अग्रणी जागतिक पोलाद उत्पादक बनवण्याच्या प्रवासाला आकार देत आहेत, याविषयीचा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
Posted On:
30 JUN 2025 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धोरणात्मक प्रोत्साहन आणि नवोन्मेष कशा प्रकारे भारताला अग्रणी जागतिक पोलाद उत्पादक देश बनवण्याच्या प्रवासाला आकार देत आहेत, याविषयीचा एक लेख सामाईक केला. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणालेः
“पायाभूत सुविधा आणि संरक्षणापासून ते इलेक्ट्रिक वाहने आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांपर्यंत पोलाद हा विकसित भारताचा कणा आहे. केंद्रीय मंत्री श्री. @hd_kumaraswamy यांनी कशा प्रकारे धोरणात्मक प्रोत्साहन आणि नवोन्मेष भारताला अग्रणी जागतिक पोलाद उत्पादक देश बनवण्याच्या प्रवासाला आकार देत आहेत, त्याचा आराखडा मांडला आहे.”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140733)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam