पंतप्रधान कार्यालय
जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान (30 सप्टेंबर - 3 ऑक्टोबर 2024) करण्यात आलेले सामंजस्य करार
Posted On:
01 OCT 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2024
अनु क्र
|
सामंजस्य कराराचे नाव
|
जमैकाचे प्रतिनिधी
|
भारताचे प्रतिनिधी
|
1.
|
भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जमैकाचे पंतप्रधान कार्यालय यांच्यात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
डाना मॉरिस डिक्सन,
पंतप्रधान कार्यालयातील मंत्री
|
पंकज चौधरी,
वित्त राज्यमंत्री
|
2.
|
एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि ईजीओव्ही जमैका लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
|
डाना मॉरिस डिक्सन,
पंतप्रधान कार्यालयातील मंत्री
|
पंकज चौधरी,
वित्त राज्यमंत्री
|
3.
|
भारत सरकार आणि जमैका सरकार यांच्यात वर्ष 2024-2029 या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार
|
कामिना जॉन्सन स्मिथ,
परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री
|
पंकज चौधरी,
वित्त राज्यमंत्री
|
4.
|
भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि जमैका सरकारचे सांस्कृतिक, मनोरंजन आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
कामिना जॉन्सन स्मिथ,
परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री
|
पंकज चौधरी,
वित्त राज्यमंत्री
|
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2060837)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam