पंतप्रधान कार्यालय
'परीक्षा पे चर्चा’ची आतुरतेने वाट पाहत आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2024 8:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की 'परीक्षा पे चर्चा' मध्ये परीक्षा योद्ध्यांना भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
परीक्षा आनंदी आणि तणावमुक्त करण्यासाठी मागील परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमांमधील विषय आणि व्यवहार्य सूचना देखील त्यांनी सामायिक केल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी एकत्रितपणे रणनीती आखण्यासाठी "परीक्षा पे चर्चा' या परीक्षा देणाऱ्या योद्ध्यांच्या सर्वात अविस्मरणीय कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
चला, परीक्षेशी संबंधित नैराश्याला संधींच्या खिडकीत रूपांतरित करूया ..."
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000144)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Malayalam