पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2024 9:27AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त त्रिपुराच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की:-

त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. या राज्याचा अनोखा इतिहास आणि समृद्ध वारसा या राज्यातल्या लोकांनी साजरा करू दे. त्रिपुरातल्या लोकांना समृद्धी आणि सौहार्द्र लाभो.

***

S.Pophale/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1998296) आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali-TR , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam