पंतप्रधान कार्यालय
अजमेर शरीफ दर्गा येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसादरम्यान अर्पण करण्यासाठी पंतप्रधानांनी पवित्र चादर केली सुपूर्द
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2024 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि अजमेर शरीफ दर्गा येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसादरम्यान अर्पण करण्यासाठी पवित्र चादर त्यांच्याकडे सुपूर्द केली.
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर म्हटले आहे:
“मुस्लीम समुदायाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.त्यावेळी,मी त्यांच्याकडे एक पवित्र चादर सुपूर्द केली आहे, जी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसादरम्यान अजमेर शरीफ दर्गा येथे अर्पण करण्यात येईल.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1995292)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam