पंतप्रधान कार्यालय
शेनेल या फ्रान्समधील लक्झरी फॅशन कंपनीच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
14 JUL 2023 10:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
शेनेल या फ्रान्समधील लक्झरी फॅशन कंपनीच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी नायर यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि शेनेलला भारतात गुंतवणुकीच्या नवीन संधी आणि सहकार्यासाठी आमंत्रित केले.
भारतातील हस्तकला, खादी आणि कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939649)
अभ्यागत कक्ष : 177
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam