पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले
Posted On:
11 APR 2023 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत...तुम्ही अजून सहभागी झाला नसाल तर यात भाग घ्या आणि मागील 99 भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत .
https://quiz.mygov.in/quiz/mann-ki-baat/
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915592)
Visitor Counter : 201
Read this release in:
Tamil
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam