पंतप्रधान कार्यालय
15-18 वयोगटातील 2 कोटी किशोरांच्या लसीकरणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
08 JAN 2022 7:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना लसीकरणाची गती कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच सर्वांना कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले:
"उत्तम! माझ्या तरुण मित्रांनो खूप छान कामगिरी.
ही गती अशीच पुढे चालू ठेवूया.
प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्ही सर्वानी कोविड-19 संबंधित नियमांचे काटेकोर पालन करा आणि लसीकरण केले नसेल तर अवश्य करून घ्या."
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788639)
अभ्यागत कक्ष : 289
Read this releasein:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Telugu
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia