पंतप्रधान कार्यालय
मुंबईत मालाड इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना
पीडीतांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2021 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2021
मुंबईत मालाड इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांप्रती पंतप्रधानांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1725927)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam