पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वसुंधरेप्रति कृतज्ञता केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
22 APR 2020 1:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
“जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण सर्वजण अपार काळजी आणि करुणेने भरलेल्या आपल्या वसुंधरेप्रति नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो. स्वच्छ, निरोगी आणि अधिक समृद्ध वसुंधरेसाठी कार्य करण्याचा आपण संकल्प करूया. कोविड-19 वर मात करण्यासाठी आघाडीवर लढणाऱ्या सर्वांचा उद्घोष करूया” असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1616997)
आगंतुक पटल : 296
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam