पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सिक्कीममध्ये गंगटोक येथे युवकांसोबत फुटबॉलच्या उत्साही सत्रात भाग घेतला
प्रविष्टि तिथि:
28 APR 2026 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2026
सिक्कीममध्ये गंगटोक येथील प्रसन्न सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात फुटबॉलच्या खेळात सहभागी झाले.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:
“गंगटोकमधल्या या सुंदर सकाळी, सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत काही काळ फुटबॉल खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही!”
“खरोखर, या युवकांसोबत हे अत्यंत उत्साही फुटबॉल सत्र होते!”
“गंगटोकमधील फुटबॉल खेळतानाची सकाळ! आम्ही शिकलो, आम्ही खेळलो, आम्ही आनंद साजरा केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही खेळाचा आनंद घेतला...”
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2256356)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam