पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'TV9 शिखर परिषदेत केलेल्या आपल्या भाषणातील ठळक मुद्दे केले सामायिक
Posted On:
24 MAR 2026 9:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 'TV9 समिट 2026' मधील आपल्या भाषणातील ठळक मुद्दे सामायिक केले आहेत.
आपल्या विविध पोस्टच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले:
“भारत आत्मविश्वासाने आणि सामर्थ्याने पुढे वाटचाल करत आहे!"
“जागतिक अस्थिरतेच्या काळातही, भारताने विकासाला सातत्याने प्राधान्य दिले आहे. याचे केवळ एकच नव्हे, तर अनेक उदाहरणे आहेत..."
“फरक स्पष्ट आहे..."
“भारताने प्रत्येक आव्हानाचे यशाच्या संधीत परिवर्तन केले आहे.”
***
NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244297)
अभ्यागत कक्ष : 12