पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षांच्या काळात सहकारी मित्र आणि त्यांच्या पालकांनी समतोल वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करणारा लेख केला सामायिक

Posted On: 14 JAN 2026 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लेख सामायिक केला असून परीक्षांच्या काळात सहकारी मित्र आणि त्यांच्या पालकांनी समतोल वातावरण निर्माण करण्याचे आवाहन या लेखात केले आहे.

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या 'एक्स'वरील एका पोस्टला उत्तर देताना पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:

"शिक्षणात दडपणापेक्षा संयम साजरा करूया.!

गुण आणि मूल्यमापनांचे स्वतःचे स्थान आहे, ते मार्गदर्शनासाठी आहेत, मात्र अंतिम ध्येय नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री @jayantrld  यांनी   हा लेख लिहून सहकारी मित्र आणि त्यांच्या पालकांनी समतोल वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

या परीक्षांच्या हंगामात हा लेख आवर्जून वाचावा असा आहे.!”


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2214526) अभ्यागत कक्ष : 41