पंतप्रधान कार्यालय
समग्र आरोग्य आणि शाश्वत प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून पारंपरिक औषधांना पुढे नेण्यासाठी भारताच्या अढळ वचनबद्धतेवर भर देणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
24 NOV 2025 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समग्र आरोग्य आणि शाश्वत प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून पारंपरिक औषधांना पुढे नेण्यासाठी असणारी भारताची अढळ वचनबद्धता अधोरेखित करणारा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा लेख सामायिक केला.
पीएमओ इंडिया हँडलने X वर पोस्ट केले:
"आवर्जून वाचावा अशा या लेखात केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी भारताच्या अशा उपक्रमांचे वर्णन केले आहे जे केवळ पारंपरिक औषधांचा वारसा साजरा करण्यासाठीच नव्हे तर भविष्यात त्याला चालना देण्यासाठी देखील आरेखित केलेले आहेत.
ते भारताचा हा गहन संदेश अधोरेखित करतात की आरोग्य ठीक झाले पाहिजे, हानी पोहोचू नये; प्रगती टिकली पाहिजे, नाश होता कामा नये; आणि विज्ञानाने सेवा केली पाहिजे,फारकत करू नये."
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193604)
Visitor Counter : 10