पंतप्रधान कार्यालय
ह्युंदाई मोटर समूहाचे कार्यकारी अध्यक्ष युइसुन चुंग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2024 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
ह्युंदाई मोटर समूहाचे कार्यकारी अध्यक्ष युइसुन चुंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे महाकेंद्र असून ह्युंदाई समूहासारख्या मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यातील लोकांना मोठा लाभ होईल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
X वरील ह्युंदाई इंडिया हँडलच्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी लिहिले:
“काही दिवसांपूर्वी युइसुन चुंग यांना भेटून आनंद झाला. गुंतवणूक करण्यासाठी भारत हे खरोखरच एक आदर्श ठिकाण आहे. पुण्यातील प्रकल्पाबद्दलचा ह्युंदाईचा उत्साह पाहून मला आनंद झाला. महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे महाकेंद्र आहे आणि अशा मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यातील लोकांना मोठा लाभ होईल.”
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183589)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam