पंतप्रधान कार्यालय
संगीतकार डॉ. भरत बलवल्ली आणि सकाळ माध्यम समूहाचे अभिजित पवार यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2024 10:50PM by PIB Mumbai
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. भरत बलवल्ली आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
डॉ भरत बलवल्ली यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे :
'' डॉ भरत बलवल्ली @Swaradhish तुम्हाला अभिजित पवार @abhijitpawarapg यांच्यासोबत भेटून आनंद झाला. संस्कृती आणि अध्यात्म याविषयीच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिहिलेल्या पुस्तकासाठी अभिनंदन. तुमच्या पुढील सर्व कार्यासाठी माझ्या शुभेच्छा.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2064932)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam