पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन

Posted On: 04 SEP 2024 10:22AM by PIB Mumbai

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजित सिंग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे. अजित सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात  रौप्य पदक जिंकले.
पंतप्रधानांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे;
"#पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकून  अजित सिंग याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खेळाप्रती त्याची बांधिलकी आणि चिकाटीचा भारताला अभिमान वाटतो.
#Cheer4Bharat"

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051622) Visitor Counter : 51