पंतप्रधान कार्यालय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू सुहास यथीराजचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
02 SEP 2024 11:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2024
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुहास यथीराजचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे:
"सुहास यथीराजने पॅरिस पॅरालिम्पिक2024! मध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. भारत त्याच्या यशाने आनंदित आहे. त्याची जिद्द आणि खेळाप्रती असलेल्या बांधिलकीचा आम्हाला अभिमान आहे. @suhas_ly #Cheer4Bharat"
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051484)
आगंतुक पटल : 104
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam