पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जन धन योजना अंतर्गत घडलेल्या विलक्षण परिणामांवर लिंकडइन वर लिहली पोस्ट
Posted On:
28 AUG 2024 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्ड-इन या सोशल मीडिया व्यासपीठावर जन धन योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली आहे.
'आर्थिक समावेशनाचे दशक - पीएम जन धन योजना' या शीर्षकाच्या पोस्टमध्ये या उपक्रमाचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री यांनी एक्स वर पोस्ट केले:
"जन धन योजना म्हणजे सन्मान, सक्षमीकरण आणि संधी. आज, जेव्हा आपण #10YearsOfJanDhan साजरे करत आहोत, तेव्हा लिंक्ड-इन वर लिहिलेली एक पोस्ट सामायिक करत आहे ज्यामध्ये या उपक्रमाचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केले आहेत."
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2049570)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam