पंतप्रधान कार्यालय
सुजन आर चिनॉय यांनी पोलंड आणि नवानगर यांच्यातील दृढ संबंधांबद्दल लिहिला लेख : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2024 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांचा पोलंड खूप आदर करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे. हिंदुस्तान टाईम्समध्ये सुजन आर चिनॉय यांनी पोलंड आणि नवानगर यांच्यातील मजबूत संबंधांबद्दल लिहिलेल्या माहितीपर लेखाविषयी पंतप्रधान बोलत होते. सुजन आर चिनॉय हे माजी राजदूत आहेत.
लेखाला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे;
“जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांचा पोलंड खूप आदर करतो. श्री @SujanChinoy, आपल्या लेखात पोलंड आणि नवानगर यांच्यातील या मजबूत संबंधाचे वर्णन केले आहे.”
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047870)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam