पंतप्रधान कार्यालय
2023-24 या वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादनात आतापर्यंतच्या सर्वोच्च वाढीची नोंद झाल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2024 12:34PM by PIB Mumbai
2023-24 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादनात 1,26,887 कोटी रुपयांच्या वाढीची नोंद झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या उत्पादन मूल्याच्या तुलनेत ही वाढ 16.8 टक्क्यापेक्षा अधिक आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा X या समाजमाध्यमावरचा संदेश शेअर करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“खूप उत्साहवर्धक विकास. या यशात योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपल्या क्षमतेचा आणखी विकास व्हावा आणि एक आघाडीचे जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत प्रस्थापित व्हावा या दृष्टीने आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. त्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट होईल आणि भारत आत्मनिर्भर बनवेल!”
***
SonalT/Prajna/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2030944)
आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu