पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इंडोनेशियाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद, उभय नेत्यांनी धोरणात्मक भागीदारीवर केली चर्चा

Posted On: 20 JUN 2024 2:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इंडोनेशियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"नवनिर्वाचित अध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो यांनी केलेल्या  दूरध्वनीमुळे  आनंद झाला. त्यांच्या आगामी अध्यक्षपदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या . सांस्कृतिक संबंधांवर आधारित  भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर आम्ही  चर्चा केली."

 

* * *

NM/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026952) Visitor Counter : 78