पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गयाना येथील श्री राम भजन केले सामायिक

Posted On: 19 JAN 2024 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  गयाना येथे सादर करण्यात आलेले श्री राम भजन आज सामायिक केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"गयाना येथे सादर केलेले #श्रीरामभजन! मी गयाना हिंदू धार्मिक सभेचे या प्रयत्नासाठी तसेच हिंदू संस्कृती आणि आचार-विचारांना लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या इतर प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो."

 

 

S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1997739) अभ्यागत कक्ष : 114