पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

‘प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधानांना दिली भेट

Posted On: 15 JAN 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या  कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी, आपण  लिहिलेल्या 'प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

शर्मिष्ठा जी तुम्हाला भेटून आणि प्रणव बाबूंसोबतच्या संस्मरणीय संवादाचे  स्मरण करून नेहमीच आनंद होतो. त्यांचे थोरपण , विद्वत्ता  आणि बौद्धिक प्रगल्भता तुमच्या पुस्तकात स्पष्टपणे दिसते!''

 

S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1996388) Visitor Counter : 95