पंतप्रधान कार्यालय
आगामी जागतिक भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदे संदर्भात पंतप्रधानांनी आपले विचार लिंक्डइन वर पोस्ट केले आहेत
Posted On:
08 DEC 2023 9:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी जागतिक भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (GPAI) परिषदे संदर्भात लिंक्डइन वर पोस्ट केली आहे.
ही पोस्ट पुढील संकेतस्थळावर आपण पाहू शकता
https://www.linkedin.com/pulse/celebrating-ai-indian-talent-narendra-modi-erl5f
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्ट वर ही म्हटले आहे:
"आपण आधुनिक काळात राहात आहोत आणि ते कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक रंजक होत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम पुढील क्षेत्रांवर होत आहे
तंत्रज्ञान,
नवोन्मेष ,
आरोग्यसेवा ,
शिक्षण ,
शेती
आणि इतर अनेक क्षेत्रे
https://www.linkedin.com/pulse/celebrating-ai-indian-talent-narendra-modi-erl5f
12 तारखेपासून सुरू होणाऱ्या अतिशय रंजक GPAI शिखर परिषदेवर @LinkedIn पोस्ट लिहिली आहे. भाग घ्या!"
******
NM/Sampada P/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983919)
Visitor Counter : 100
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam