पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल अँड्री राजोएलिना यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 DEC 2023 7:29PM by PIB Mumbai

 

मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल अँड्री राजोएलिना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले,

मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा निवडून आल्याबद्दल @SE_Rajoelina तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. व्हिजन  सागर तसेच भारत मादागास्कर यांच्यातील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे.

***

N.Chitale/R.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1982003) Visitor Counter : 95