पंतप्रधान कार्यालय
भारताचा G20 अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी मांडले आपले विचार
Posted On:
30 NOV 2023 5:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरातला भारताच्या G20 अध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल आणि वसुधैव कुटुंबकम- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्त्वांचा विविध प्रकारे करत असलेल्या बळकटीकरणाविषयी आपले विचार मांडले आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्ट वर म्हटले आहे :
भारताचे G20 अध्यक्षपद पूर्ण होत असताना, गेल्या वर्षभरात, “ वसुधैव कुटुंबकम- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्त्वांना, कशा प्रकारे समर्थन दिले गेले याविषयी आपले विचार पंतप्रधानांनी मांडले आहेत. भारताने शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण, बहुराष्ट्रीयत्व मजबूत करणे तसेच इतर अनेक विषयांवर आपल्या कार्यकाळात लक्ष केंद्रित केले होते.
https://nm-4.com/Fy2eo6
"भारताने G20 अध्यक्षपद पूर्ण करत असताना, वसुधैव कुटुंबकम्- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, या तत्त्वांना गेल्या वर्षभरात विविध प्रकारे बळकटी कशी दिली, यावर काही विचार मांडले. भारताने शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि असे इतर अनेक मुद्दे..."
-नरेंद्र मोदी (@narendramodi) नोव्हेंबर 30, 2023
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981287)
Visitor Counter : 112
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam