पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नितेश कुमार याचे केले अभिनंदन
Posted On:
27 OCT 2023 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार याचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी कुमारच्या पराक्रमाचे आणि खेळाप्रति असलेल्या समर्पणाचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नितेश कुमारचे अभिनंदन!
त्याचा खेळातील पराक्रम आणि खेळाप्रति असलेले समर्पण प्रत्येक फटकेबाजीतून दिसून येते.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
Jaydevi PS/S.Mukhdekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972264)
अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam