पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा गेम्समधील पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सिवन आणि रचना पटेल यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
26 OCT 2023 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
आशियाई पॅरा गेम्समधील पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सिवन आणि रचना पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
"आशियाई पॅरा गेम्समधील पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @07nithyasre आणि रचना पटेल यांचे अभिनंदन. त्यांचे कौशल्य आणि टीमवर्कच्या बळावर हे यश मिळाले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971729)
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam