पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग 61 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राज कुमारीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 8:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग 61 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राज कुमारीचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग 61 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत राज कुमारीची कांस्यपदकाची दिमाखदार कामगिरी. भारताला अभिमान आहे. तिचे यश अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल.

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971109)