पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत उन्नी रेणूने कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

Posted On: 23 OCT 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नी रेणूचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“पुरुषांच्या उंच उडी T64 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नी रेणूचे अभिनंदन. त्याने दाखवलेल्या चिकाटीचा आणि त्याच्या अविस्मरणीय कामगिरी चा संपूर्ण देशाला अभिमान आहे. 

 

* * *

G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970307) Visitor Counter : 67