पंतप्रधान कार्यालय
महिला खासदार महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आपली लोकशाही अधिक गतिशील बनवत आहेत: पंतप्रधान
Posted On:
11 OCT 2023 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023
महिला संसद सदस्यांमुळे लोकशाही समृद्ध झाली आहे, या गोष्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुजोरा दिला आहे आणि नारी शक्ती वंदन अधिनियम जनतेचा आवाज आणखी बळकट करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी X माध्यमावर या विषयावरील लेख शेअर केला आहे.
पंतप्रधानांनी X माध्यमावर म्हटले आहे:
"@ShamikaRavi यांचा उद्बोधक लेख, महिला खासदार आपली लोकशाही कशी अधिक गतिशील बनवत आहेत आणि आरोग्यसेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहेत यावर प्रकाश टाकतो. हा लेख अत्यंत उत्साहवर्धक आहे, जो नारी शक्ती वंदन अधिनियम जनतेचा आवाज आणखी बळकट कसा करेल याची प्रचीती देखील देतो.
https://indianexpress.com/article/columns/women-mps-contribution-has-increased-in-parliament-data-proves-it-8977046/ "
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966854)
Visitor Counter : 161
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam