पंतप्रधान कार्यालय
स्क्वॉश पुरुष एकेरीचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल सौरव घोषालचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2023 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरव घोषालचे आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या क्रीडा प्रकारात पुरुष एकेरीचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“स्क्वॉश या क्रीडा प्रकारात पुरुष एकेरीचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या चॅम्पियन खेळाडूच्या कामगिरीला सलाम. या खेळामध्ये कौशल्य आणि निर्धाराच्या प्रदर्शनामुळेच हे शक्य झाले. या पोडियम फिनिशमधून त्याची अविचल बांधिलकी आणि शिस्त यांचा दाखला मिळत आहे.”
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964848)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam