पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लाईटवेट स्कल्स खेळात पुरुष दुहेरी गटात पहिले पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन

Posted On: 24 SEP 2023 10:02PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये, लाईटवेट पुरुष दुहेरी गटात भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमूचे अभिनंदन केले आहे. 

अर्जुन लाल जाट आणि अरविंद  सिंह या अद्वितीय जोडीचे अभिनंदन ! भारताची ऊर्जा आणि जिद्द, याचे तुम्ही पुढेही प्रतिनिधित्व करत तुमचा दोघांचाही हा प्रवास असाच, यश आणि कीर्तीच्या दिशेने सुरू राहावा  अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960237) Visitor Counter : 87