पंतप्रधान कार्यालय
जागतिक स्तरावरील विविध आव्हानांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भारताची वाढती ओळख याबाबत राजीव चंद्रशेखर यांच्या लेखाची पंतप्रधानांनी घेतली दखल
Posted On:
28 JUL 2023 4:49PM by PIB Mumbai
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका लेखातून जागतिक स्तरावरील विविध आव्हानांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भारताची वाढती ओळख याबाबत लिहिले आहे. पंतप्रधानांनी या लेखाची दखल घेतली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,
शाश्वतता आणि संरक्षण ते लसीकरण, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर अशा जागतिक स्तरावरील विविध आव्हानांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भारत ओळखला जाऊ लागला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लिहीले आहे.
***
S.Kakade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943771)
अभ्यागत कक्ष : 176
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam