पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नमो अॅपवर प्रकाशित गरिब कल्याणासाठी समर्पित गेल्या नऊ वर्षातील तपशीलवार माहिती पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 01 JUN 2023 10:22AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपवर प्रकाशित गरिब कल्याणासाठी समर्पित गेल्या नऊ वर्षातील तपशीलवार माहिती सामायिक केली आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;

गरिबांसाठी काम करतानाचा प्रत्येक क्षण हा सन्मानाचा आणि भाग्याचा आहे.  करुणा आणि संकल्पाने भरलेला आमचा प्रवास सुरूच आहे. नमो अॅपमध्ये #9YearsOfGaribKalyan अधोरेखित करणारी तपशीलवार माहिती आहे. जरूर बघा.”

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928899) Visitor Counter : 165