पंतप्रधान कार्यालय
सीमावर्ती गाव हेम्यापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2023 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2023
हेम्या या सीमावर्ती गावामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. सीमावर्ती भाग विकसित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो. अनेक दशकांपासून आपल्या सीमावर्ती भागाकडे दुर्लक्ष केले जात होते, परंतु आता त्यांच्या विकासाच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य मिळत आहे.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1923811)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam