पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राष्ट्रीय अभिलेखागारातील सुमारे एक कोटी पेक्षा जास्त पृष्ठांचा समावेश असलेल्या ऐतिहासिक नोंदींची माहिती असलेल्या "अभिलेख पटल" या पोर्टलचे कौतुक केले
Posted On:
20 APR 2023 9:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अभिलेखागारातील सुमारे एक कोटी पेक्षा जास्त पृष्ठांचा समावेश असलेल्या ऐतिहासिक नोंदींची माहिती असलेल्या "अभिलेख पटल" या पोर्टलचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय अभिलेखागाराने केलेल्या ट्विट्वर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
"इतिहास आणि संस्कृती याबद्दल अतीव ओढ असलेल्यांसाठी ही एक पर्वणी आहे".
***
S.Thakur/ B. Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918209)
अभ्यागत कक्ष : 218
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam