पंतप्रधान कार्यालय
'राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2023' साठी आवेदन भरण्याचे पंतप्रधानांचे नव-संशोधकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
08 APR 2023 11:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवोन्मेष करणाऱ्या नव संशोधकांना 'राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2023' साठी आवेदने पाठवण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“स्टार्ट अप्स क्षेत्र त्यांच्यातील नव संशोधकांना केवळ उत्साह देणारेच नाही, तर जे अशी अभिनव संशोधने करतात, त्यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारेही आहेत. 'आपले स्टार्टअप' हा शब्दच, युवा शक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
मी सर्व नवसंशोधकांना, राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2023साठी startupindia.gov.in संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करतो.”
***
S.Pophale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914809)
आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada