पंतप्रधान कार्यालय
2001 मधील प्राणघातक भूकंपानंतर कच्छचा झालेला कायापालट दाखवणारी ट्वीट ची साखळी पंतप्रधानांनी सामाईक केली
प्रविष्टि तिथि:
05 APR 2023 10:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छचे खासदार विनोद चावडा यांनी केलेले ट्विट शेअर केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की 2001 मधील भूकंपाच्या विध्वंसानंतर पर्यटनाचे एक उत्तम ठिकाण म्हणून कच्छचा कायापालट आणि विकास झाला आहे.
खासदाराच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"कच्छबाबत ट्वीट ची एक सुंदर साखळी . 2001 मध्ये जेव्हा भीषण भूकंप झाला, तेव्हा लोकांनी कच्छबाबत शोकसंदेश लिहिले , मात्र या जिल्ह्यातील लोकांमध्ये काहीतरी खास आहे. त्यांनी शून्यातून पुन्हा भरारी घेतली आणि जिल्ह्याला नवीन उंचीवर नेले. आज कच्छ हे पर्यटनाचे एक उत्तम ठिकाण आहे. "
***
Jaydevi/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913783)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu