पंतप्रधान कार्यालय
एनएक्सपी सेमीकंडक्टर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
30 MAR 2023 10:16AM by PIB Mumbai
एनएक्सपी सेमीकंडक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्ट सिव्हर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एनएक्सपीच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,” कुर्ट सिव्हर्स @NXP चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आनंददायक भेट झाली. या वेळी सेमीकंडक्टर्स क्षेत्र आणि नवोन्मेश या परिघात होत असलेल्या परीवर्तना विषयी चर्चा झाली. आमच्या बुद्धिमान युवा पिढीमुळे भारत या क्षेत्रामध्ये वेगाने मुख्य शक्ती म्हणून पुढे येत आहे”.
***
Jaidevi PS/VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912128)
अभ्यागत कक्ष : 194
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam