पंतप्रधान कार्यालय
पहिल्यांदाच 'ताली' रस्त्याने जोडले
यांगते-ताली रस्त्याचे 51 किमी काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
02 MAR 2023 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील क्रा दादी जिल्ह्यात 51 कि.मी.चा यांग्ते ते ताली रस्ता पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या 51 किमी यांगते-ताली रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्णत्वाबद्दलच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"हे पाहून खूप आनंद झाला."
Gladdening to see this. https://t.co/CKRD2FO5Yn
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2023
***
S.Thakur/G.Deoda/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903570)
अभ्यागत कक्ष : 166
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam