पंतप्रधान कार्यालय

गंगा विलास क्रूझने पहिली जलयात्रा दिब्रुगड येथे पूर्ण केल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 01 MAR 2023 10:42AM by PIB Mumbai

गंगा विलास क्रूझने आपली पहिली जलयात्रा दिब्रुगड येथे पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केन्द्रीय बंदरेजहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"एक खास प्रवास पूर्ण झाला! मला आशा आहे की गंगा विलास क्रूझ प्रवासात भारत आणि परदेशातील अधिक पर्यटक सहभागी होतील."

A special journey completes! I hope more tourists from India and overseas take part in the Ganga Vilas cruise. https://t.co/CX8FI3gRtP

— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2023

*** 

Samarjit T/Vinayak G/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903273) Visitor Counter : 140