पंतप्रधान कार्यालय
ईशान्य भागाने गेल्या आठ वर्षात अजोड परिवर्तन पाहिले आहे - पंतप्रधान
Posted On:
12 FEB 2023 1:45PM by PIB Mumbai
ईशान्य भागामध्ये झालेल्या अजोड बदलांमुळे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाले आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका नागरिकाच्या ट्विटर संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, "गेल्या आठ वर्षात ईशान्य प्रदेशाने अजोड परिवर्तन बघितले आहे आणि त्यामुळे तेथील लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. अगदी कोणतेही क्षेत्र घेतले तरी त्यात अगणित लाभ मिळाले आहेत"
***
S.Pophale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898482)
अभ्यागत कक्ष : 207
Read this releasein:
Bengali
,
हिन्दी
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam