पंतप्रधान कार्यालय
श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाच्या नूतनीकरणाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
Posted On:
11 FEB 2023 9:39PM by PIB Mumbai
गोव्यामधील नार्वे, बिचोलिम इथल्या श्री सप्तकोटेश्वर देवस्थानच्या नूतनीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"नार्वे, बिचोलिम इथले नूतनीकरण केलेले श्री सप्तकोटेश्वर देवस्थान, आपल्या युवा पिढीचा आपल्या आध्यात्मिक परंपरांबरोबरचा संबंध अधिक दृढ करेल. त्यामुळे गोव्यातील पर्यटनालाही आणखी चालना मिळेल."
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898413)
अभ्यागत कक्ष : 238
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam