पंतप्रधान कार्यालय

परळी वैजनाथ-विकाराबाद विद्युतीकरण प्रकल्पाच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील जनतेचे अभिनंदन

Posted On: 03 FEB 2023 9:10AM by PIB Mumbai

परळी वैजनाथ-विकाराबाद विद्युतीकरण प्रकल्पाच्या संपूर्ण २६८ किलोमीटरच्या मार्गाचे विद्युतीकरण आता झाले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  कर्नाटकमहाराष्ट्र आणि तेलंगणातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"या प्रकल्पाला अधिक ऊर्जा मिळाली आहे, आणि त्याबद्दल कर्नाटकमहाराष्ट्र आणि तेलंगणातील लोकांचे अभिनंदन. प्रकल्पाच्या  या  विस्तारामुळे या राज्‍यांना  फायदा होईल."

 

***

सुवर्णा बेडेकर/ प्रज्ञा जांभेकर/सी यादव

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895919) Visitor Counter : 195