पंतप्रधान कार्यालय
अहमदाबादच्या फ्लॉवर शोचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
04 JAN 2023 10:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
अहमदाबादमध्ये भरलेल्या फुलांच्या प्रदर्शनाने फुले आणि निसर्गाची आवड असलेल्या अनेक लोकांना आकर्षित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अमदावाद महानगरपालिकेच्या ट्विटला उत्तर देताना, मोदीं यांनी ट्विट केले:
"प्रदर्शन रंजक दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अहमदाबादचा फ्लॉवर शो बहरला आहे आणि फुले आणि निसर्गाची आवड असणाऱ्या अनेक लोकांना त्याने आकर्षित केले आहे."
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888730)
Visitor Counter : 195
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam