पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
23 DEC 2022 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कैकला सत्यनारायण गारू यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. ते त्यांच्या अप्रतिम अभिनय कौशल्यासाठी आणि विविध भूमिकांमुळे आबालवृद्धांमधे लोकप्रिय होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ओम शांती."
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886059)
अभ्यागत कक्ष : 198
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam