पंतप्रधान कार्यालय

बथुकम्मा या सणानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना, विशेषतः तेलंगणातील नारी शक्तीला दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 SEP 2022 6:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बथुकम्मा च्या मंगल मुहूर्तावर सर्वांना, विशेषतः तेलंगणातील नारी शक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सर्वांना, विशेषतः तेलंगणातील नारी शक्तीला बथुकम्मा निमित्त शुभेच्छा. या सणामुळे निसर्गाशी असलेले आपले  नाते अधिक दृढ होवो आणि आपली फुलांविषयीची  आवड अधिक जोपासली जावो."

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862123) Visitor Counter : 136